10th Maths1 SaravSanch-4.4e

सरावसंच 4.4 – (प्रश्न 5) गणित-1 : इयत्ता 10वी
4). अर्थनियोजन

प्रश्न :

मिस्टर डीसोझा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा ? किती रुपये ?

उत्तर :

सरावसंच 4.4 - (प्रश्न 5) 10वी गणित-1

गणित भाग 2

1). समरुपता
2). पायथागोरचे प्रमेय
3). वर्तुळ
4). भौमितिक रचना
5). निर्देशक भूमिती
6). त्रिकोणमिती
7). महत्वमापन

इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतच्या फ्री व्हिडिओ लेक्चर्स साठी ‘सहज अध्ययन’ च्या  WhatsApp नंबर वर  मेसेज करा. WhatsApp :   8552892890